लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
'मुलीला नदीत बुडविणार'च्या धमकीनंतरही आत्रामांची मुलगी शरद पवार गटात प्रवेश करणार; तारीख ठरली - Marathi News | Dharmarav baba Atram's daughter Bhagyashree to enter Sharad Pawar group despite threat of 'drowning girl in river'; The date is fixed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मुलीला नदीत बुडविणार'च्या धमकीनंतरही आत्रामांची मुलगी शरद पवार गटात प्रवेश करणार; तारीख ठरली

धर्मरावबाबा आत्राम यांनी जावई आणि मुलीला न सोडण्याची धमकी दिली होती. जी बापाची झाली नाही ती तुमची कशी होईल, असा सवाल करत शरद पवार गटातून आपलीच मुलगी आपल्याविरोधात उभी राहणार असल्याचे आत्राम यांनी स्पष्ट केले होते. ...

Kolhapur: कागल विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार, ‘स्वाभिमानी’ रिंगणात उतरणार - Marathi News | Swabhimani Farmers Association will contest elections from Kagal Assembly Constituency | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: कागल विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार, ‘स्वाभिमानी’ रिंगणात उतरणार

ते साखर सम्राट मागे का? ...

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची पत्नी हरियाणातून लढणार; या मतदारसंघातून मोठी तयारी - Marathi News | Punjab CM Bhagwant Mann's wife Gurpreet Kaur to contest from Haryana assembly election; big preparation from this constituency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची पत्नी हरियाणातून लढणार; या मतदारसंघातून मोठी तयारी

रविवारी हरियाणा काँग्रेसचे प्रभारी दीपक बाबरिया आणि आप नेते राघव चढ्ढा यांच्यात ही बैठक झाली. काँग्रेसच्या सहा जागांच्या प्रस्तावावर आपने सहमती दर्शविल्याचे सांगण्यात येत आहे. ...

संजय राऊतांची अजित पवारांबद्दल राजकीय भविष्यवाणी; म्हणाले, "बारामतीतून..." - Marathi News | Sanjay Raut's political predictions about Ajit Pawar; Said, "From Baramati..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांची अजित पवारांबद्दल राजकीय भविष्यवाणी; म्हणाले, "बारामतीतून..."

Sanjay Raut Ajit Pawar : बारामतीत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या विधानाने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यात आता खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांबद्दल राजकीय भविष्यवाणी केली.  ...

Ajit Pawar Baramati Speech: बारामतीला दुसरा आमदार..., अजित पवार असं का म्हणाले? - Marathi News | Ajit Pawar Baramati Speech: Second MLA to Baramati..., why did Ajit Pawar say this? | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :Ajit Pawar Baramati Speech: बारामतीला दुसरा आमदार..., अजित पवार असं का म्हणाले?

Ajit Pawar Baramati Speech: बारामतीला दुसरा आमदार..., अजित पवार असं का म्हणाले? ...

Amit Shah At Lalbaugcha Raja: अमित शाह लालबागला येणार, त्याआधी संजय राऊत काय बोलून गेले? - Marathi News | Amit Shah At Lalbaugcha Raja: What did Sanjay Raut say before Amit Shah will come to Lalbaug? | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :Amit Shah At Lalbaugcha Raja: अमित शाह लालबागला येणार, त्याआधी संजय राऊत काय बोलून गेले?

Amit Shah At Lalbaugcha Raja: अमित शाह लालबागला येणार, त्याआधी संजय राऊत काय बोलून गेले? ...

विनेश फोगट जिंकणार की हरणार?; ब्रिजभूषण शरण सिंह यांनी केली मोठी भविष्यवाणी - Marathi News | brijbhushan sharan singh said Vinesh Phogat is working on the instructions of rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विनेश फोगट जिंकणार की हरणार?; ब्रिजभूषण शरण सिंह यांनी केली मोठी भविष्यवाणी

Brij Bhushan Sharan Singh And Vinesh Phogat : भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी कुस्तीपटू विनेश फोगटच्या राजकीय भवितव्याबाबत मोठा दावा केला आहे. ...

अजित पवार कुठेत? अमित शाहंसोबत शिंदे फडणवीस लालबागच्या दर्शनाला आले, दादा मुंबईतच पण... - Marathi News | Where is Ajit Pawar? Shinde Fadnavis visited Lalbagh with Amit Shah, Dada in Mumbai but also not attending GST meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार कुठेत? अमित शाहंसोबत शिंदे फडणवीस लालबागच्या दर्शनाला आले, दादा मुंबईतच पण...

शिंदेंचे मंत्री एकामागोमाग एक अजित पवारांना थेट टार्गेट करत आहेत. कोण म्हणतोय त्यांच्यासोबत बसल्यावर उलटी येते, कोण म्हणतोय अजित पवारांकडील अर्थ खाते नालायक. ...

अजित पवार मध्येच शस्त्र टाकू शकत नाहीत; छगन भुजबळांची महत्वाची प्रतिक्रिया  - Marathi News | Ajit Pawar cannot put arms in middle of election, they will fight; Important reaction of Chhagan Bhujbal on Ajit pawar baramati vidhan sabha Election exit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार मध्येच शस्त्र टाकू शकत नाहीत; छगन भुजबळांची महत्वाची प्रतिक्रिया 

Ajit pawar News: बारामतीत अजित पवार निवडणूक लढविणार नसल्याची चर्चा सुरु झाली आहे. तशाप्रकारची वक्तव्ये अजित पवारांनीच केल्याने या चर्चा सुरु झाल्या आहेत. ...