शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशमधील पोटनिवडणुकीपूर्वी शिंदें गटाच्या दोन मंत्र्यांनी दिला सरकारमधून राजीनामा

By बाळकृष्ण परब | Updated: October 21, 2020 15:51 IST

Madhya by-election News : मध्य प्रदेशमधील विधानसभेच्या पोटनिवडणुकीला काही दिवस राहिले असतानाच शिवराज सिंह चौहान सरकारमधील ज्योतिरादित्य शिंदे गटाच्या दोन मंत्र्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

ठळक मुद्देज्योतिरादित्य शिंदे गटाच्या तुलसी सिलावट आणि गोविंद राजपूत यांना द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा सभागृहाचे सदस्यत्व नसतानाही मंत्रिपदाच्या कार्यकाळाचे सहा महिने पूर्ण झाल्याने या दोन्ही मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारून ते राज्यपालांकडे पाठवले

भोपाळ - मध्य प्रदेशमध्ये सध्या विधानसभेच्या २८ जागांसाठीच्या पोटनिवडणुकीची धामधूम सुरू आहे. या पोटनिवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेससह अनेक लहानमोठे पक्ष रिंगणात आहेत. या पोटनिवडणुकीच्या मतदानाला काही दिवसच शिल्लक राहिले असताना एक मोठी बातमी आली आहे. पोटनिवडणुकीला काही दिवस राहिले असतानाच शिवराज सिंह चौहान सरकारमधील ज्योतिरादित्य शिंदे गटाच्या दोन मंत्र्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.ज्योतिरादित्य शिंदे गटाच्या तुलसी सिलावट आणि गोविंद राजपूत यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. सभागृहाचे सदस्यत्व नसतानाही मंत्रिपदाच्या कार्यकाळाचे सहा महिने पूर्ण झाल्याने या दोन्ही मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारून ते राज्यपालांकडे पाठवले आहेत. तुलसी सिलावट आणि गोविंद राजपूत हे ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये दाखल झाले होते. तसेच ते पोटनिवडणुकही लढवत आहेत.सभागृहाचे सदस्यत्व असल्याशिवाय कुठलीही व्यक्ती सहा महिन्यांहून अधिक काळ मंत्रिपदावर राहू शकत नाही, अशी घटनात्मक तरतूद आहे. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास संबंधित व्यक्तीस राजीनामा द्यावा लागतो. या नियमानुसारच या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे.सांवेर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपाचे तुलसीराम सिलावट आणि काँग्रेसचे प्रेमचंद गुड्डू यांच्यात मुख्य लढत होणार आहे. सांवेर येथून चार वेळा आमदार राहिलेले तुलसी सिलावट हे यावेळी भाजपाकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी भाजपा उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशElectionनिवडणूकBJPभाजपाPoliticsराजकारण