Poll: राज ठाकरे यांच्या मोदीविरोधी प्रचाराचा भाजपा-शिवसेनेला फटका बसेल, असं वाटतं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 17:16 IST2019-04-08T17:14:10+5:302019-04-08T17:16:41+5:30

राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींविरोधात आक्रमक प्रचार

do u think mns chief raj thackerays campaign will hurt shiv sena bjp in lok sabha election | Poll: राज ठाकरे यांच्या मोदीविरोधी प्रचाराचा भाजपा-शिवसेनेला फटका बसेल, असं वाटतं का?

Poll: राज ठाकरे यांच्या मोदीविरोधी प्रचाराचा भाजपा-शिवसेनेला फटका बसेल, असं वाटतं का?

मुंबई: मनसे प्रमुख राज ठाकरेंनीभाजपाविरोधात घणाघाती प्रचार सुरू केला आहे. मोदी आणि शहा जोडगोळीविरोधात राज ठाकरेंकडून आक्रमक प्रचार सुरू आहे. भाजपाला सत्तेतून हटवा, भाजपाविरोधात मतदान करा, मग त्याचा फायदा कोणालाही झाला तरी चालेल, अशी भूमिका राज यांनी घेतली आहे. राज ठाकरे त्यांच्या सभांमधून मोदींवर पुराव्यानिशी आरोप करत आहेत. मोदींनी आधी घेतलेल्या भूमिका, त्यात आता झालेले बदल, मोदींची वादग्रस्त विधानं जाहीर सभेत स्क्रीनवर दाखवून राज ठाकरे पंतप्रधानांविरोधात वातावरण निर्मिती करत आहेत. राज ठाकरेंच्या या आक्रमक प्रचाराचा फटका भाजपा-शिवसेनेला बसेल, असं तुम्हाला वाटतं का? खाली क्लिक करुन नोंदवा तुमचं मत.

featured-image

राज ठाकरे यांच्या मोदीविरोधी प्रचाराचा भाजपा-शिवसेनेला फटका बसेल, असं वाटतं का?

हो (4804 votes)
नाही (3334 votes)

Total Votes: 8138

VOTEBack to voteView Results

Web Title: do u think mns chief raj thackerays campaign will hurt shiv sena bjp in lok sabha election