शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

घुले, खुळे यांचे सदस्यत्व रद्द होणार?

By admin | Updated: June 16, 2016 04:25 IST

राष्ट्रवादी काँगे्रसमधून भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे शिक्षण मंडळाचे सभापती माजी सभापती व विद्यमान सदस्य चेतन घुले आणि सदस्य सविता खुळे यांचे राष्ट्रवादी काँगे्रसचे सदस्यत्व

पिंपरी : राष्ट्रवादी काँगे्रसमधून भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे शिक्षण मंडळाचे सभापती माजी सभापती व विद्यमान सदस्य चेतन घुले आणि सदस्य सविता खुळे यांचे राष्ट्रवादी काँगे्रसचे सदस्यत्व रद्द केले असल्याचे पक्षनेत्या मंगला कदम यांनी त्यांना पत्राद्वारे कळविले आहे. त्यामुळे आता शिक्षण मंडळाचे सदस्यत्व रद्द होणार, की उर्वरित कार्यकाल पूर्ण करणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चेतन घुले आणि सविता खुळे यांची २०१२ ते १७ या कालावधीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षीय बलाबलानुसार, शिक्षण मंडळ सदस्यपदी नियुक्ती झाली होती. शिक्षण मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँगे्रसचे अधिकृत उमेदवार म्हणून ते विजयी झाले. दरम्यान, या दोघांनी गेल्या महिन्यात भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे दोघांचे राष्ट्रवादीचे सदस्यत्व रद्द करण्यात येत असल्याचे कदम यांनी घुले आणि खुळे यांना पत्राद्वारे कळविले आहे. त्यामुळे आता दोघांचे शिक्षण मंडळ सदस्यत्व रद्द होणार, की पुढील कार्यकाल पूर्ण करणार याबाबत प्रशचिन्ह आहे. (प्रतिनिधी)