शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
2
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
3
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
4
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
5
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
6
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
7
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
8
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
9
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
10
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
11
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
12
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
13
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
14
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
15
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
16
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
17
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
18
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
19
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
20
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट’साठी केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्र्यांना साकडे

By admin | Updated: September 1, 2015 04:05 IST

‘स्मार्ट सिटी’ योजनेत पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश व्हावा, या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड शहर स्वाभिमान समितीच्या शिष्टमंडळाने सोमवारी पालकमंत्री

पिंपरी : ‘स्मार्ट सिटी’ योजनेत पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश व्हावा, या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड शहर स्वाभिमान समितीच्या शिष्टमंडळाने सोमवारी पालकमंत्री गिरीश बापट यांची भेट घेतली. शिष्टमंडळाने त्यांना निवेदन दिले. योजनेत समावेश होण्यासाठी केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन बापट यांनी दिले. केंद्र सरकारच्या नगरविकास विभागामार्फत २७ जुलैला ‘स्मार्ट सिटी’ योजनेतील शहरांची नावे जाहीर केली. मात्र, त्यातून पिंपरी-चिंचवड शहराला वगळले. असे न करता शहराला या योजनेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी भाजपा-सेना वगळता सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्र आले आहेत. सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी पालकमंत्री बापट यांची पुण्यात भेट घेतली. शहराच्या समावेशासाठी केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांच्यासमवेत बैठक घेणार आहोत. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन शहराच्या समावेशासाठी विनंती करण्यात येईल, असे बापट यांनी सांगितले. शिष्टमंडळात महापौर शकुंतला धराडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, काँगे्रसचे शहराध्यक्ष सचिन साठे, सभागृहनेत्या मंगला कदम, स्वराज अभियानचे मारुती भापकर, समाजवादी पार्टीचे रफीक कुुरेशी, बाबासाहेब तापकीर आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)