शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीच्या धडकेत तीन जण जखमी

By admin | Updated: October 13, 2016 01:44 IST

घोरवडेश्वर डोंगरपायथ्याजवळील शेलारवाडी येथे भरधाव वेगातील दुचाकीची दुभाजक ओलांडणाऱ्या दुसऱ्या दुचाकीस जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात

देहूरोड : घोरवडेश्वर डोंगरपायथ्याजवळील शेलारवाडी येथे भरधाव वेगातील दुचाकीची दुभाजक ओलांडणाऱ्या दुसऱ्या दुचाकीस जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघे जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास झाला.प्रदीप भूषण पवार (वय २४), प्रदीप वसंत दलाल (वय २४, दोघे रा. लोणी काळभोर), संगप्पा मरिअप्पा साखरे (वय ४०, पत्ता समजू शकला नाही) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई- पुणे महामार्गावर घोरवडेश्वर डोंगरपायथ्याजवळील शेलारवाडी येथील अमरदेवी मंदिरासमोर मंगळवारी दुपारी अडीचच्या भरधाव वेगातील दुचाकीची दुभाजक ओलांडून जाणाऱ्या दुसऱ्या दुचाकीस जोरदार धडक दिली. या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले असून, जखमींवर सोमाटणे फाटा (मावळ) येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (वार्ताहर)करारनामा तोडून दिली माहितीपुणे : राजीनामा देताना केलेल्या कराराचा भंग करून कंपनीची माहिती स्पर्धक कंपनीला देऊन विश्वासघात केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी नितीन दामोदर कोठारी (वय ५६, रा़ एरंडवणे) याला अटक केली. त्याला न्यालयाने जामीन मंजूर केला. याप्रकरणी अविनाश शंकर जोशी (वय ४८, रा़ साधू वासवानी रोड) यांनी फिर्याद दिली आहे़ ही घटना मे ते १५ आॅगस्ट २०१६दरम्यान अ‍ॅक्वाफार्म केमिकल्स कंपनीच्या कार्यालयात घडली़ कोठारी यांनी मे २०१६मध्ये राजीनामा दिला़ त्या वेळी कंपनीने त्यांना एक वर्ष मटेरियलशी संदर्भात कोणास माहिती द्यायची नाही, अशी अट घालून तसा करारनामा करून राजीनामा मंजूर केला होता़ १५ आॅगस्ट रोजी कोठारी यांनी ई-मेल पाठविल्याची माहिती कंपनीला उघड झाली़ त्यामुळे कंपनीसोबत केलेल्या करारातील कलमाचा भंग झाला.(प्रतिनिधी)