शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

‘त्यांनी’ सोडून दिली आशा...पण पोलिसांनी त्या ‘२०१’ जणांचा व्हॅलेनटाईन डे केला स्पेशल 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 6:56 PM

मोबाईल हरवल्याने महत्वाचे संपर्क जाणे, तसेच वाया गेलेले पैसे याची हळहळ कितीही नाही म्हटले तरी असतेच ना..

ठळक मुद्देगुरुवारी मोबाइलचे मूळ मालकांना पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते वाटप

पिंपरी : वाकड परिसरात महागड्या किमतीचे मोबाईल चोरीला जाण्याच्या घटना सातत्याने घडतात. गेलेले मोबाईल परत मिळण्याची फार कमी शक्यता असते. पण शेवटी मोबाईल हरवल्याने महत्वाचे संपर्क जाणे, तसेच वाया गेलेले पैसे याची हळहळ कितीही नाही म्हटले तरी असतेच ना..स्वत:ची समजूत काढत प्रत्येकजण या दु:खातून सावरतो..आशा सोडून देण्यापलीकडे दुसरा पर्याय तरी काय असतो.. या अवस्थेत व्हॅलेनटाईन डे दिवशी पोलीस ठाण्यातून तुमचा हरवलेला मोबाईल सापडला आहे अशी वाक्य कानावर पडली तर निश्चितच आनंदाला उधाण येणार हे नक्की.. वाकडपोलिसांनी तब्बल २०१ जणांच्या चेहऱ्यावर असा सुखद धक्का देत त्यांचा व्हॅलेनटाईन डे स्पेशल केला. ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेले आणि गहाळ झालेले मोबाईल शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे.वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हरीष माने व त्यांच्या पथकाने मोबाइलचे कटएक नंबर ट्रेसिंगला लावून २०१ महागड्या मोबाइलचा शोध लावला. हे मोबाईल मूळ मालकांना परत देण्यात आले. गुरुवारी मोबाइलचे वाटप मूळ मालकांना पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते करण्यात आले.पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सतीश माने, निरीक्षक सुनील पिंजन, उपनिरीक्षक हरीष माने, कर्मचारी डी.डी. सणस, बापूसाहेब धुमाळ,  विक्रांत चव्हाण, नूतन कोंडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. 

टॅग्स :wakadवाकडCrime Newsगुन्हेगारीMobileमोबाइलPoliceपोलिस