लाइव न्यूज़
 • 07:54 PM

  राज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर

 • 07:48 PM

  सध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद

 • 07:02 PM

  जालना : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.

 • 06:29 PM

  छत्तीसगड- दंतेवाडात नक्षलवाद्यांनी ट्रक पेटवला

 • 06:17 PM

  पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार

 • 05:44 PM

  शहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर

 • 05:30 PM

  नवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक्स ट्रेड आणि वाय ट्रेड विभागांत एअरमन पदावर महिलांच्या भरतीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस.

 • 05:11 PM

  यवतमाळ : योजना, सेवा सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती २३ आॅगस्टला जिल्ह्यात.

 • 04:16 PM

  गडचिरोली - गडचिरोलीतील विशेष कामगिरीसाठी 3 पोलीस अधिकारी व 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पदक

 • 04:09 PM

  पुणे: मराठा आंदोलनातील 171 आंदोलकांची जामिनावर सुटका

 • 03:09 PM

  अभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेचे वडील दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

 • 01:51 PM

  एक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त

 • 01:50 PM

  नंदुरबार : बडोदा - अमळनेर बसचा नवापूर महामार्गावर विसरवाडीजवळ अपघात, अपघातात आठ जण जखमी

 • 01:26 PM

  गडचिरोली : जिल्ह्यातील 97 पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक

 • 01:25 PM

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.

All post in लाइव न्यूज़