शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

पिंपरीतील संत तुकारामनगरात विवाहितेची चौथ्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 4:59 PM

विवाहित महिलेने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. संगीता राजेश सिंग असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. 

ठळक मुद्देसंगीता यांचे वडिल राम नरेश प्रसाद यांनी संगीता यांच्या सासरच्या मंडळींना धरले जबाबदारसासरच्या मंडळींकडून संगीताला नेहमी त्रास दिला जात असे, मारहाणही केली जात होती.

पिंपरी : एका विवाहित महिलेने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. संगीता राजेश सिंग असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संत तुकाराम नगर येथील साई मंदिराच्या पाठीमागे असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून संगीता यांनी आत्महत्या केली. या आत्महत्येमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.  संगीता यांचे वडिल राम नरेश प्रसाद यांनी या आत्महत्येसाठी संगीता यांच्या सासरच्या मंडळींना जबाबदार धरले आहे. सासरच्या मंडळींकडून संगीताला नेहमी त्रास दिला जात असे. अनेकदा तिला मारहाणही केली जात होती, छळाला कंटाळून संगीताने आत्महत्या केली असावी, असा तिच्या माहेरच्या लोकांनी आरोप केला आहे संगीता आणि राजेश यांचा विवाह १० वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. सध्या पिंपरी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

टॅग्स :Suicideआत्महत्याcrimeगुन्हेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड