शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

सातवर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2015 06:35 IST

सात वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाला निगडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना चिखली येथे घडली.

पिंपरी : सातवर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाला निगडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना चिखली येथे घडली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी : ४ जूनला दुपारी दोनच्या सुमारास पीडित बालिका घरासमोर खेळत होती. दरम्यान, सतरावर्षीय मुलगा बालिकेला सोबत घेऊन गेला. तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच याबाबत कोणाला काही सांगितल्यास धमकी दिली. दरम्यान, पीडित बालिकेने घरी आल्यानंतर याबाबत आईला सांगितले. त्यानंतर तिची आई मुलाच्या घरी गेली असता, मुलाच्या आई-वडिलांनी त्यांना पोलिसात तक्रार दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. दाम्पत्यास मारहाणदौंड : पेडगाव (ता. दौंड) येथील वयोवृद्ध दाम्पत्यास शुक्रवारी (दि. ५) मध्यरात्रीच्या सुमारास दोघांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी केली असल्याची माहिती सहायक फौजदार दिनेश कुलकर्णी यांनी दिली.हरिभाऊ मारुती कांबळे (वय ७१), जनाबाई हरिभाऊ कांबळे ( दोघे रा. मेरगळवस्ती, पेडगाव) अशी त्यांची नावे आहेत़ दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास कांबळे दाम्पत्य गाढ झोपेत असताना चोरट्यांनी दरवाजा तोडला. (वार्ताहर)