शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

सेनेवर कॉँग्रेस, राष्ट्रवादीची छाप

By admin | Updated: July 8, 2015 02:10 IST

शिवसेनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना डावलत इतर पक्षांतून आलेल्या माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांना संधी दिली गेली आहे. कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, मनसेतून आलेल्यांना थेट

पिंपरी : शिवसेनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना डावलत इतर पक्षांतून आलेल्या माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांना संधी दिली गेली आहे. कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, मनसेतून आलेल्यांना थेट शहरपातळीवर पदे दिल्याने शिवसेनेवर त्या पक्षांची छाप दिसत आहे. यामुळे सच्च्या शिवसैनिकांमध्ये असंतोष खदखदत आहे. दुसरीकडे बाहेरून आलेली सेनेचे नेतेमंडळी वर्चस्व टिकविण्यासाठी आपला गट बळकट करण्यात रुची दाखवीत आहेत. कॉँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेले राहुल कलाटे यांच्याकडे पिंपरी, चिंचवड व भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी शहरप्रमुख म्हणून दिली आहे. विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव झाला असतानाही त्यांच्याकडे पद गेल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या. त्यांनी जानेवारी महिन्याच्या अखेरीस शहराची सूत्रे हाती घेतल्यापासून पक्षात निष्ठावंत आणि बाहेरचे असे सरळ दोन गट पडले. याचा मेळ घालण्यात त्यांना फारसे यश आले नाही. जुन्या शिवसैनिकांना लांबच ठेवत बाहेरच्या कार्यकर्त्यांना जवळ केले. त्यांना थेट शहरपातळीचे पदे बहाल केली आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी नगरसेवक श्याम लांडे, विनायक रणसुभे, कॉँग्रेसचे राजेश फलके, मनसेचे उल्हास कोकणे यांना थेट शहर उपप्रमुखपदी नियुक्त केले आहे. नाते-गोत्याचे हिससंबंध सांभाळत अनेकांची वर्णी लावली गेली आहे. पक्ष स्थापनेपासून समन्वयक, संघटक गटप्रमुख ही पदे अस्तित्वात नव्हती. ती निर्माण करुन समांतर यंत्रणा उभी केली आहे. कामकाज सुरळीत न होता किचकट होण्याची शक्यता आहे. नेते आणि कार्यकर्त्यांमधील संवादात दरी निर्माण होणार हे उघड आहे. (प्रतिनिधी)