शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

वाकड येथे रिक्षाचालकाकडून प्रवाशाची लुबाडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 5:00 PM

वाकड येथून फिर्यादी एका रिक्षात बसले होते. रिक्षा भुमकर चौकात आल्यानंतर आणखी एक जण रिक्षात बसला. रिक्षा चालक व त्याचा साथीदार फिर्यादीकडून जबरदस्तीने मोबाईल व रोकड असा ३० हजार रूपयांचा ऐवज लुबाडून पसार झाले.

ठळक मुद्देअज्ञात रिक्षा चालक व त्याच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी : रिक्षा चालक व त्याच्या साथीदाराने रिक्षातील प्रवाशाचा मोबाईल व ३० हजार रूपयांची रोकड असा ऐवज लंपास करून लुबाडणूक केली. ही घटना वाकड येथील भुमकर चौकात गुरूवारी घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपू छोटेलाल वर्मा (वय ३४, रा.  हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात रिक्षा चालक व त्याच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी वर्मा गुरूवारी दुपारी चार वाजता वाकड येथून एका रिक्षात बसले होते. रिक्षा भुमकर चौकात आल्यानंतर आणखी एक जण रिक्षात बसला. रिक्षा चालक व त्याचा साथीदार फिर्यादीकडून जबरदस्तीने मोबाईल व रोकड असा ३० हजार रूपयांचा ऐवज लुबाडून  पसार झाले. रिक्षातून प्रवास करणे प्रवाश्यांसाठी असुरक्षित ठरू लागले आहे.  दोन दिवसांपूर्वी चिंचवड ते चिखली दरम्यान प्रवाशी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकाने सुटे पैसे नाहीत म्हणून प्रवाशाला मारहाण केली. १० रुपये सुटे देत नाही म्हणून, प्रवशाचे १०० रुपये काढून घेतले. धक्काबुक्की करून प्रवाशाला सोडून रिक्षावाला निघून गेला. या घटनेनंतर दोन दिवसात घडलेली शहरातील ही दुसरी घटना आहे 

टॅग्स :wakadवाकडPoliceपोलिसauto rickshawऑटो रिक्षाCrime Newsगुन्हेगारी