शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

रिक्षाची नॅनो मोटारीला धडक ; नॅनोतील एक ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 2:16 PM

भेळ चौक, निगडी प्राधिकरण येथे नॅनो मोटारीला भरधाव रिक्षाची धडक बसल्याने नॅनो मोटार दुभाजकाला धडकली. नॅनोतील एकाला गंभीर  दुखापत झाली.

पिंपरी :भेळ चौक, निगडी प्राधिकरण येथे नॅनो मोटारीला भरधाव रिक्षाची धडक बसल्याने नॅनो मोटार दुभाजकाला धडकली. नॅनोतील एकाला गंभीर  दुखापत झाली. रूग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कालीदास काळोखे (वय ६३) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी अज्ञात रिक्षाचालकाविरोधात गगुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक शंकर काळोखे (वय ६०,रा.प्राधिकरण) यांनी अज्ञात रिक्षाचालकाविरूद्ध फिर्याद दाखल केली आहे. भेळ चौक निगडी येथून जात असताना, विनायक काळोखे यांच्या ताब्यातील नॅनो मोटारीला रिक्षाचालकाने धडक दिली. या अपघातात नॅनो रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. त्यावेळी काळोखे यांचे बंधु कालिदास यांच्या छातीला जबर मार लागला. ते बेशुद्ध पडले. त्यांना जवळच्या खासगी रूग्णालयात नेले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघात स्थही न थांबता, पोलिसांना माहिती न देता रिक्षाचालक तेथून पळून गेला. कालीदास काळोखे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. निगडी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAccidentअपघातnigdiनिगडी