शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जानकरांचा निषेध

By admin | Updated: October 13, 2016 02:03 IST

पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी बीड येथील जाहीर सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल, तसेच बारामतीविषयी अनुद्गार

पिंपरी : पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी बीड येथील जाहीर सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल, तसेच बारामतीविषयी अनुद्गार काढल्याप्रकरणी जानकर यांचा प्रतीकात्मक पुतळ तयार करून शहर राष्ट्रवादी काँग्रेसने जोडो मारो आंदोलन केले. पिंपरी चौकात त्यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आला.राष्ट्रवादी शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन झाले. त्यामध्ये उपमहापौर प्रभाकर वाघेरे, आझम पानसरे, नाना काटे, सुजाता पालांडे, शमीम पठाण, मंदाकिनी ठाकरे, वैशाली काळभोर, प्रशांत शितोळे, अरुण बोऱ्हाडे, फजल शेख, दिलीप गोते, श्रीधर वाल्हेकर, नीता परदेशी, अरुणा कुंभार, कविता खराडे यांनी सहभाग घेतला. भाजपाच्या मंत्र्यांकडे विकासाचा अजेंडा नसल्याने ते प्रसिद्धीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप करू लागलेआहेत, अशी टीका शहराध्यक्ष वाघेरे यांनी केली. (प्रतिनिधी)जानकर यांनी पदाचा राजीनामा द्यावा४पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी माजी उपमुख्यंमत्री अजित पवार यांच्यावर शिवराळ भाषेत टीका केली. मंत्रिपदाची जबाबदारी असताना केलेले असे हे वक्तव्य त्यांच्या मंत्रिपदाचा तसेच जनतेचा अवमान करणारे आहे. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे नेते यशवंत भोसले यांनी केली आहे.