शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
5
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
6
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
7
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
8
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
9
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
10
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
11
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
12
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
13
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
14
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
15
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
16
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
17
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
18
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
19
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
20
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल

राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे रस्त्यावर चूल मांडून गॅस दरवाढीचा निषेध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 3:24 PM

रस्त्यावरच चूल पेटवून स्वयंपाक करत महागाईच्या मुद्द्यावर केंद्रातील भाजपा सरकारविरोधात निदर्शने केली.

ठळक मुद्देसामान्य नागरिकांबद्दल या सरकारच्या संवेदना बोथट

पिंपरी : राष्ट्रवादी शहर महिला आघाडीच्यावतीने शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात रस्त्यावरच चूल पेटवून स्वयंपाक करत महागाईच्या मुद्यावर केंद्रातील भाजपा सरकारविरोधात निदर्शने केली.केंद्र सरकारकडून गॅस आणि इंधन यांसारख्या जीवनावश्यक वस्तुंच्या दरात वाढ करण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांचे महागाईने कंबरडे मोडले आहे. वैशाली काळभोर म्हणाल्या, सामान्य नागरिकांबद्दल या सरकारच्या संवेदना बोथट झाल्या आहेत. कष्टकरी, श्रमिक, कामगार, छोटे व्यावसायिक असे कोणीच या शासनकर्त्यांच्या काळात सुखी नाही. सर्व त्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणाऱ्या सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महिलांनी हे आंदोलन केले. मोठ्या संख्येने महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. काळभोर यांच्या नेतृत्वाखाली पुष्पा शेळके,शुकंतला भाट, सुप्रिया पवार,विश्रांती पाडाळे,जयश्री पाटील, अपर्णा डोके, लता ओव्हाळ या महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. 

टॅग्स :PuneपुणेNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीWomenमहिलाGovernmentसरकार