शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

पर्स लांबविणारी महिला पोलीस अटकेत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 3:03 AM

पोलीस ठाण्याच्या समोरच झालेल्या अपघातात महिला व तिचे वडिल जखमी झाले़ त्यांच्यांच्या मदतीला गेलेल्या महिला पोलिसानेच ५० हजार रुपयांची पर्स लंपास केलेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ तळेगाव दाभाडे पोलिसांनी या महिला पोलिसास अटक केली आहे़

तळेगाव दाभाडे - पोलीस ठाण्याच्या समोरच झालेल्या अपघातात महिला व तिचे वडिल जखमी झाले़ त्यांच्यांच्या मदतीला गेलेल्या महिला पोलिसानेच ५० हजार रुपयांची पर्स लंपास केलेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ तळेगाव दाभाडे पोलिसांनी या महिला पोलिसास अटक केली आहे़स्वाती गुलाब जाधव असे या महिला पोलीस कर्मचा-याचे नाव आहे़ याबाबतची माहिती अशी, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या समोर बुधवारी दुपारी सव्वा दोन वाजता दोन दुचाकीत अपघात झाला़ त्यात ही महिला व तिचे वडिल किरकोळ जखमी झाले होते़ महिला पोलीस स्वाती जाधव यांनी त्यांना रुग्णालयात नेले़ त्यानंतर त्यांच्याकडून चावी घेऊन त्यांची दुचाकी पोलीस ठाण्यात लावली़ सायंकाळी ही महिला आपली दुचाकी घेण्यास पोलीस ठाण्यात आली़ तिने चावी घेऊन डिकी उघडली़ तर त्यात ५० हजार रुपये असलेली पर्स गायब झाल्याचे दिसून आले़ पोलीस ठाण्याच्या आवारातील दुचाकीमधून पर्स चोरीला गेल्याच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील यांनी सीसीटीव्हीची तपासणी केली़ तेव्हा ती पर्स स्वाती जाधव यांच्याकडे असल्याचे दिसून आले़ परंतु, रात्र झाली असल्याने शेवटी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाºयांची परवानगी घेऊन महिला पोलीस स्वाती जाधव यांना रात्री उशिरा अटक केली आहे़ तिच्याकडून पर्स हस्तगत करण्यात आली आहे़

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हा