शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

स्वीडन स्पर्धेसाठी पालिकेचे खेळाडू

By admin | Updated: July 8, 2015 02:04 IST

चिंचवड येथील एसकेएफ कंपनी स्पोटर््स अकादमीच्या १७ वर्षांखालील मुले आणि १६ वर्षांखालील मुलींच्या संघांची घोषणा मंगळवारी करण्यात आली.

पिंपरी : चिंचवड येथील एसकेएफ कंपनी स्पोटर््स अकादमीच्या १७ वर्षांखालील मुले आणि १६ वर्षांखालील मुलींच्या संघांची घोषणा मंगळवारी करण्यात आली. महापालिका शाळांच्या विद्यार्थी खेळाडूंच्या संघाचे नेतृत्व अनुक्रमे प्रफुल्ल पंडित व सना शेख हे करणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणारा मुलींचा देशातील पहिलाच संघ आहे. संघाची घोषणा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शिशिर जोशीपुरा यांनी केली. या वेळी संचालक श्रीकांत सावंगीकर, पुणे फुटबॉल क्लबचे हेड आॅपरेशन्स चिराग तन्ना, कंपनीचे अधिकारी आदी उपस्थित होते. ‘मीट द वर्ल्ड’अंतर्गत स्वीडन येथे १२ ते १८ जुलै या कालावधी ‘गोथिया चषक’ युवा फुटबॉल स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत ७० देशांचे संघ सहभागी होणार आहेत. संघ शनिवारी (दि. ११) स्वीडनला रवाना होणार आहे. मुलांच्या संघात प्रफुल्ल पंडित (कर्णधार), शुभम जाधव, शुभम शिंदे, अनिकेत देवकुळे, जयदीप लोखंडे, निखिल सोनवणे, करण भालेराव, विराज वाघमारे, इम्तिहाज शेख, तुषार उदगिरे, मौहम्मदयासर मेनन, शहाबाजखान पठाण, शुभम जाधव, साहिल वारतिया, फयाम रंगरेज (गोलरक्षक), निखिल मोरे, अर्जुन परिहार, तसेच विजय यादव (व्यवस्थापक), राकेश वाल्हेकर (प्रशिक्षक) यांचा समावेश आहे. मुलींच्या संघात सना शेख (कर्णधार), चित्रा गडहिरे, स्नेहा घाडगे, नुरजहॉँ शेख, सृष्टी लोंढे, ऋतिका इंगळे, कुसुम शिंगारे, साबा शेख, अमिषा पटेल, सलमा खान, नुसरत शेख, आशिया शेख, सिफा भेगडे, सनोबर भेगडे, पूजा यमगर, कीर्ती मोरे, तसेच सीमा सुमन (व्यवस्थापक), कल्पना दास (प्रशिक्षक) यांना स्थान दिले आहे. हे सर्व खेळाडू महापालिका शाळेचे विद्यार्थी आहेत. अकादमीतर्फे या विद्यार्थी खेळाडूंना मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. सन २००५मध्ये या अकादमीची स्थापना केली गेली आहे. (प्रतिनिधी)