शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत व्हॅलेंटाईन डे’ला तरुणाने जीवन संपवले; पोलिस तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 16:35 IST

सध्या गुरुद्वारा चौकाजवळील वाल्हेकरवाडी परिसरात मित्रांसोबत राहत होता आणि एका खासगी फायनान्स कंपनीत नोकरी करत होता.

पिंपरी-चिंचवड : शहरात ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. वाल्हेकरवाडी येथील गुरुद्वारा चौकाजवळ २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (१४ फेब्रुवारी) दुपारी उघडकीस आली.मृत तरुणाचे नाव समर्थ संजय माळी (वय २४) असे असून, तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी होता. तो सध्या गुरुद्वारा चौकाजवळील वाल्हेकरवाडी परिसरात मित्रांसोबत राहत होता आणि एका खासगी फायनान्स कंपनीत नोकरी करत होता.चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी समर्थचे मित्र जेवणासाठी बाहेर गेले होते. या दरम्यान समर्थने घरात गळफास घेतल्याचे सांगितले जाते. मित्र परत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.त्यानंतर समर्थला तातडीने यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद चिंचवड पोलिस स्टेशन येथे करण्यात आली असून, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस अधिक तपास करत आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशीच अशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pimpri Youth Ends Life on Valentine's Day; Police Investigate

Web Summary : Flight services from Pune to Nanded resume after airport maintenance. Work on the runway is complete, benefiting travelers to Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Yavatmal, and Nizamabad. Services to Delhi, Hyderabad, Bangalore, and Ahmedabad are also restored, offering convenient travel options.
टॅग्स :Puneपुणेpune airportपुणे विमानतळMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी