लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत - Marathi News | malegaon sugar factory election result Malegaon Cooperative Sugar Factory Elections: In the Wave of Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत

विरोधकांचा अवघ्या एका जागेवर विजय;शरद पवार गटाला सभासदांनी नाकारले ...

स्वारगेट बस स्थानकासमोर पोलीस आणि गांजा तस्करामध्ये थरार;घटना सीसीटीव्ही कैद - Marathi News | pune crime police and marijuana smugglers clash in front of Swargate bus station; Incident captured on cctv | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट बस स्थानकासमोर पोलीस आणि गांजा तस्करामध्ये थरार;घटना सीसीटीव्ही कैद

- तब्बल ६ किलो गांजा, दोन मोबाईल फोन आणि एक इंजिनिओ क्रिस्टा कार असा एकूण १६,४५,६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.   ...

Ashadhi Wari 2025 : संत सोपानकाका पालखी सोहळ्याचा बारामती तालुक्यात प्रवेश - Marathi News | Ashadhi Wari Sant Sopankaka palanquin ceremony enters Baramati taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari 2025 : संत सोपानकाका पालखी सोहळ्याचा बारामती तालुक्यात प्रवेश

- सोमेश्वरनगर येथील काकडे महाविद्यालयाच्या प्रांगणात दुपारी ३ वाजता पाहिले अश्वरिंगण पार पडेल. ...

बोपोडीत शस्त्राचा धाक दाखवून एकास लुटले; जबरी चोरीचे तीन गुन्हे दाखल - Marathi News | PUNE CRIME One robbed at gunpoint in Bopodi; Three cases of forced theft filed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बोपोडीत शस्त्राचा धाक दाखवून एकास लुटले; जबरी चोरीचे तीन गुन्हे दाखल

गाडीचा धक्का लागल्याचा बहाणा करून तरुणाचा मोबाइल जबरदस्तीने हिसकावला. ही घटना १७ जून रोजी औंध येथील स्पायसर महाविद्यालयासमोरील रस्त्यावर दुपारी पावणे तीनच्या सुमारास घडली. ...

Video : सर्पमित्राच्या गाडीतच विषारी घोणस सापाने दिला २७ पिल्लांना जन्म - Marathi News | Video A venomous cobra gave birth to 27 pups in a snake lover car | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : सर्पमित्राच्या गाडीतच विषारी घोणस सापाने दिला २७ पिल्लांना जन्म

पावसाळ्यामुळे सापांचे प्रमाण वाढले असताना, वाघेश्वर डेअरीजवळ एक मोठा साप दिसल्याची माहिती निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख यांना मिळाली. ...

उद्योगनगरीतील ‘बत्ती गूल’मुळे लघुउद्योजकांचे कंबरडे मोडले;उत्पादन ठप्प; मालाच्या पुरवठ्यास विलंब - Marathi News | pimpri chinchwad Small entrepreneurs are suffering due to the 'lightning crisis' in the industrial city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उद्योगनगरीतील ‘बत्ती गूल’मुळे लघुउद्योजकांचे कंबरडे मोडले;उत्पादन ठप्प; मालाच्या पुरवठ्यास विलंब

- ऑर्डर रद्दची नामुष्की; कोट्यवधींचे नुकसान, अपुऱ्या मनुष्यबळामुळे महावितरणची दमछाक, जुनी आणि जीर्ण यंत्रणा बदलण्याची मागणी ...

एकदा नव्हे दोनदा चुकीचा स्पर्श’महिला पोलीस अधिकाऱ्याने सांगितला भाजप पदाधिकाऱ्याचा कारनामा - Marathi News | Pramod Kondhare Not once but twice wrong touch female police officer tells about BJP office bearers dirty deed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एकदा नव्हे दोनदा चुकीचा स्पर्श’महिला पोलीस अधिकाऱ्याने सांगितला भाजप पदाधिकाऱ्याचा कारनामा

- ही घटना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घडली. दौऱ्याच्या व्यवस्थापनात कार्यरत असताना कोंढरे यांनी पाठीमागून संबंधित महिला अधिकाऱ्याला धक्का दिला होता. ...

Pramod Kondhare : कोंढरेंना आलेला सत्तेचा माज आम्ही निश्चित उतरवू;रवींद्र धंगेकरांची टीका - Marathi News | We will definitely remove the power vested in Kondhare; Shiv Sena leader Ravindra Dhangekar's criticism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोंढरेंना आलेला सत्तेचा माज आम्ही निश्चित उतरवू;रवींद्र धंगेकरांची टीका

भाजपच्या पदाधिकाऱ्याचे महिला पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन ...

Ashadhi Wari 2025:कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी ।। दौडज खिंडीतील न्याहारीनंतर सोहळा वाल्हयाकडे मार्गस्थ - Marathi News | Ashadhi Wari 2025 After breakfast at Daudj Pass, the procession headed towards Walhaya. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौडज खिंडीतील न्याहारीनंतर सोहळा वाल्हयाकडे मार्गस्थ

कुल दैवत श्री खंडेरायाच्या दशर्नाने कृत कृत्य झालेल्या वारकर्यांरनी जेजूरी नगरीचा निरोप घेऊन आद्य रामायणकार महर्षी वाल्मिक ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वाल्हे नगरीकडे सकाळी ७ वा. प्रस्थान ठेवले. ...