लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या गतिमानतेसाठी अधिकारांचे विकेंद्रीकरण : श्रावण हर्डीकर  - Marathi News | Decentralization of powers for the speed of Pimpri Chinchwad Municipal Corporation: Shravan Hardikar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड महापालिकेच्या गतिमानतेसाठी अधिकारांचे विकेंद्रीकरण : श्रावण हर्डीकर 

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त हर्डीकर यांनी यासंदर्भात परिपत्रकाद्वारे आदेश जारी केले आहेत. ...

पोलिसांना सुविधा मिळण्याऐवजी मिळतेय कवायतींची शिक्षा - Marathi News |  Instead of getting facilities to the police, | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिसांना सुविधा मिळण्याऐवजी मिळतेय कवायतींची शिक्षा

कॉल आला की तातडीने घटनास्थळी जावा, वेळेवर न गेल्यास जादा कवायतीची शिक्षा अशी पद्धत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी अवलंबिली आहे. पण रिस्पॉन्स टीमला आवश्यक वाहनांसह इतर सुविधा उपलब्ध होत नाहीत. ...

पोलिसाला मारहाणप्रकरणी पिंपळे गुरवला तिघांवर गुन्हा - Marathi News | Pimpale Gurwala is guilty of assault on policeman | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिसाला मारहाणप्रकरणी पिंपळे गुरवला तिघांवर गुन्हा

पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करीत दमदाटी व मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपळे गुरव येथील डायनासोर गार्डनच्या समोर शनिवारी मध्यरात्री घडली. ...

पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण ; तिघांवर गुन्हा - Marathi News | Police personnel beat up; Crime against trio | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण ; तिघांवर गुन्हा

पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करीत दमदाटी व मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

शांततेचा भंग केल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह १५ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | 15 people, including former corporators, have been booked for violating peace | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शांततेचा भंग केल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह १५ जणांवर गुन्हा दाखल

बेकायदेशीर जमाव जमवित फटाके वाजवून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

जेव्हा पार्थ पवार 'हरे रामा, हरे कृष्णा'वर ठेका धरतात - Marathi News | shree jagannath rath yatra Parth Pawar pimpri chinchwad | Latest pimpri-chinchwad Videos at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जेव्हा पार्थ पवार 'हरे रामा, हरे कृष्णा'वर ठेका धरतात

पिंपरी - 'हरे कृष्णा, हरे रामा'च्या नामघोषात  इस्कॉनच्या वतीने काढण्यात आलेल्या श्री जगन्नाथ रथयात्रेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून भाविकांनी दर्शनाचा ... ...

व्हिडीओ : 'हरे कृष्णा, हरे रामा'वर धरला पार्थ पवार यांनी धरला ठेका - Marathi News | Video: dance by Parth Pawar on 'Hare Krishna, Hare Rama' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :व्हिडीओ : 'हरे कृष्णा, हरे रामा'वर धरला पार्थ पवार यांनी धरला ठेका

'हरे कृष्णा, हरे रामा'च्या नामघोषात इस्कॉनच्या वतीने काढण्यात आलेल्या श्री जगन्नाथ रथयात्रेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. ...

पार्थ पवारांसोबत झळकले भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप आणि राजकीय चर्चांना आले उधाण  - Marathi News | BJP MLA Laxman Jagtap publish in photo with parth pawar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पार्थ पवारांसोबत झळकले भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप आणि राजकीय चर्चांना आले उधाण 

युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि लक्ष्मण जगताप यांच्यातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीला विशेष महत्त्व आहे. ...

निवडणूक कर्मचाऱ्यांना थम्ब इम्प्रेशनमध्ये सवलत - Marathi News |  Discounts in thumb impressions for election workers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निवडणूक कर्मचाऱ्यांना थम्ब इम्प्रेशनमध्ये सवलत

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने निवडणुकीचे कामकाज सुरू झाले आहे. ...