लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
८ मुलीच झाल्याने छळ; पत्नीने दिली पतीच्‍या खुनाची सुपारी, विषप्रयोगाचा प्रयत्न फसला - Marathi News | 8 Harassment for being a girl Wife gave betel nut for husband murder poison attempt failed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :८ मुलीच झाल्याने छळ; पत्नीने दिली पतीच्‍या खुनाची सुपारी, विषप्रयोगाचा प्रयत्न फसला

पत्नीने पतीवर केलेला विषप्रयोगाचा प्रयत्न फसल्यावर खुनासाठी दोन लाखांची सुपारीही दिली ...

केडगाव येथील अपघातात दोन सख्या भावांचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा - Marathi News | Two brothers killed in an accident at Kedgaon Condolences to the family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केडगाव येथील अपघातात दोन सख्या भावांचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा

जोरदार धडक देणारा इनोव्हा कारचा चालक अपघातानंतर थांबला देखील नाही ...

मशीनमध्ये स्पार्क होऊन स्फोट? तळवडे दुर्घटनेतील आगीचे कारण समोर - Marathi News | machine sparks and explodes the reason for the fire in the talawade accident came to light | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मशीनमध्ये स्पार्क होऊन स्फोट? तळवडे दुर्घटनेतील आगीचे कारण समोर

तळवडे येथील ज्योतिबानगर येथे वाढदिवसाच्या केकसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘स्पार्कल कँडल’ बनविणाऱ्या कंपनीत शुक्रवारी दुपारी अचानक आग लागून स्फोट झाला. ...

प्रशासनाने न जुमानल्यास मोशीचा प्रश्न संसदेत मांडण्याची वेळ येऊ देऊ नका; डॉ अमोल कोल्हे यांची टीका - Marathi News | if administration refuses do not let the time come to raise moshi issue in parliament said mp amol kolhe | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रशासनाने न जुमानल्यास मोशीचा प्रश्न संसदेत मांडण्याची वेळ येऊ देऊ नका; डॉ अमोल कोल्हे यांची टीका

मोशी येथील खेळाचे मैदान धनदांडग्या उद्योगपतींच्या हातात देऊन पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाचा मनमानी कारभार सुरु आहे. ...

ॲकडमीचे बोर्ड काढले, दुकाने बंद; बुडाल्यांचे मृतदेह रात्री उशिरा शहरात - Marathi News | academy board removed and shops closed before bodies of the drowned in the city late at night | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ॲकडमीचे बोर्ड काढले, दुकाने बंद; बुडाल्यांचे मृतदेह रात्री उशिरा शहरात

त्या इमारतीवरील अकॅडमीचे बोर्ड काढून टाकण्यात आले होते. ...

महिला, नातेवाइकांचे ‘डीएनए’ झाले ‘मॅच’ - Marathi News | dna of women relatives become match in pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महिला, नातेवाइकांचे ‘डीएनए’ झाले ‘मॅच’

सर्व मृतदेह सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. ...

Video: ‘दो धागे श्रीराम के लिए', प्रभू श्रीरामांसाठी स्मृती इरानी यांनी विणले वस्त्र - Marathi News | Do Dhage Shriram Ke Liye clothes woven by Smriti Irani for Lord Shriram | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: ‘दो धागे श्रीराम के लिए', प्रभू श्रीरामांसाठी स्मृती इरानी यांनी विणले वस्त्र

२२ डिसेंबरपर्यंत पुण्यात फर्ग्युसन रस्त्यावरील सौदामिनी हँडलूम या ठिकाणी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत नागरिकांना येऊन श्रद्धेचे व विश्वासाचे दोन धागे आपल्या रामलल्लासाठी विणता येणार ...

आळंदीत ‘माउली - माउली’ च्या जयघोषात ‘श्रीं’ ची वैभवी रथोत्सव मिरवणूक - Marathi News | sanjivan samadhi sohala program in alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत ‘माउली - माउली’ च्या जयघोषात ‘श्रीं’ ची वैभवी रथोत्सव मिरवणूक

संजीवन समाधी सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम सोमवारी पहाटे तीनपासून सुरू होणार ...

अपूर्ण आळेफाटा बायपासने घेतला दुचाकीस्वाराचा बळी - Marathi News | Bike rider killed by incomplete Alephata bypass | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपूर्ण आळेफाटा बायपासने घेतला दुचाकीस्वाराचा बळी

दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून बायपासचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होऊ लागले आहेत ...