शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

वैवाहिक सुख न देता पतीकडून नववधूचा छळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 4:11 PM

फ्लॅट घेण्यासाठी आईवडिलांकडून १० लाख रुपये घेऊन ये असा लावला तगादा..

पिंपरी : लग्नानंतर नवरा म्हणून जबाबदारी पार न पाडता नववधूस वैवाहिक सुख दिले नाही. तसेच फ्लॅट घेण्यासाठी आईवडिलांकडून १० लाख रुपये घेऊन ये, असे सांगून विवाहितेचा छळ केला. रुपीनगर, तळवडे येथे १९ फेब्रुवारी ते डिसेंबर २०१९ दरम्यान हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी २७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिच्या ३३ वर्षीय पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आंबेगाव तालुक्यातील असून, त्याने फिर्यादी यांच्याशी लग्न झाल्यापासून नवरा म्हणून जबाबदारी पार पाडणे आवश्यक असताना तसे केले नाही. फिर्यादी यांच्याशी खोटे बोलून विविध आश्वासने देऊन ती पूर्ण न करता लग्नानंतर नववधू म्हणून सासरी असताना त्यांना वैवाहिक सुख दिले नाही. त्यांच्या लग्नाचा २० लाखांचा खर्च फिर्यादी महिलेच्या आईवडिलांनी केला असतानाही फ्लॅट घेण्याच्या कारणावरून आईवडिलांकडून १० लाख घेऊन ये, आरोपीने फिर्यादी यांनी सांगितले. तसेच मारहाण करून शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास देऊन फिर्यादी महिलेला आरोपीने स्वत:पासून दूर ठेवून पत्नीच्या गरजा पूर्ण न करता त्यांचे वैवाहिक जगणे असह्य करून त्यांचा छळ केला. चिखली पोलीस तपास करत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस