शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

गीतातून केले शहीद जवानांना अभिवादन

By admin | Updated: January 26, 2017 00:12 IST

पिंपरी-चिंचवड कलाकार संघ, पुणे यांच्या वतीने आचार्य अत्रे रंगमंदिरात ‘आय लव्ह माय इंडिया’ या देशभक्ती व सामाजिक संदेश गीतांचा कार्यक्रम झाला.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड कलाकार संघ, पुणे यांच्या वतीने आचार्य अत्रे रंगमंदिरात ‘आय लव्ह माय इंडिया’ या देशभक्ती व सामाजिक संदेश गीतांचा कार्यक्रम झाला.प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस ‘मातृभूमी रक्षणार्थ शहीद जवान, स्वातंत्र्य सैनिक, हुतात्मा पोलीस कर्मचारी, सर्व महामाता व महापुरुष, तसेच भारतीय संविधान शिल्पकार विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन, तसेच देशाच्या नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम तसेच समता व बंधुभावाची प्रेरणा निर्माण करण्याच्या उद्देशाने या प्रबोधनात्मक, जोशिल्या कार्यक्रमाचे विनामूल्य सादरीकरण करण्यात आले.कार्यक्रमात ‘जहाँ डाल डाल पर, ऐ मालिक तेरे बंदे हम, ए वतन ए वतन, है प्रीत जहाँ की रीत सदा, नन्हा मुन्ना राही हूँ, मेरे देश की धरती, जिंदगी मौत ना बन जाए, वतन पे जो फिदा होगा, संदेसे आते हैं, देस मेरा रंगिला, शूर आम्ही सरदार, म्यानातून उसळे, मेरा रंग दे बसंती चोला, आय लव्ह माय इंडिया, इतनी शक्ती हमें देना दाता, ए मेरे वतन के लोगो, माझ्या भीमरायावानी असा पुढारी होईल का?, वंदे मातरम, मिले सूर मेरा तुम्हारा, जन गण मन’ इत्यादी गीते कलाकारांनी सादर केली. मयुरेश वाघ, स्वप्नील पवार, नितीन कदम, महेंद्र अडसूळ, रविंद्र कांबळे, मोहम्मद रफी शेख, पी. चंद्रा, संपदा गुरव, श्रृती शशिधरन, गीतांजली केळकर. पृथ्वीराज इंगहे तर मानसी, रेणू, सतीश सेन, केवीन रुब्दी, संतोष पवार, शाम चंदनशिव, राजेश डेव्हीड यांनी गायन केले. जिप्सन सोळंकी, विजय उलपे यांनी निवेदन केले. कार्यक्रमासाठी कमलाकर सकट, मनीष रुब्दी, कृष्णा वाघ, धिवार बाबा, संदीप बोरसे, राजेश डेव्हिड, श्याम चंदनशिव, रवींद्र कांबळे, पी. चंद्रा, विजय उलपे, तसेच संस्थेचे पदाधिकारी, यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)