शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

अंधश्रद्धेपोटी जनतेची पिळवणूक

By admin | Updated: September 23, 2016 02:09 IST

वाधर्माच्या उपासनेला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा विरोध नाही़ मात्र, देवाधर्माच्या नावाखाली सामान्य नागरिकांची पिळवणूक आणि फ सवणूक करण्यास समितीचा विरोध

पिंपरी : देवाधर्माच्या उपासनेला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा विरोध नाही़ मात्र, देवाधर्माच्या नावाखाली सामान्य नागरिकांची पिळवणूक आणि फ सवणूक करण्यास समितीचा विरोध असल्याचे प्रतिपादन अंधश्रद्धा समितीच्या मुक्ता दाभोलकर यांनी केले आहे़ चिंचवड येथे प्रतिभा महाविद्यालयात ‘प्रश्न विद्यार्थ्यांचे उत्तर मुक्ता दाभोळलरांचे’ हा उपक्रम समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता़ या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ राजेंद्र कांकरिया उपस्थित होते़पुढे बोलताना दाभोलकर यांनी मनातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आपण शिक्षणातून वैज्ञानिक दृष्टिकोन देण्यासाठी अपयशी ठरत आहोत़ यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित केला पाहिजे़ तसेच भूत ही संकल्पना आजही समाजामध्ये अस्तित्वात आहे़ लग्नकार्यात पत्रिका पाहणे, मंगळ आहे, अशा अंधश्रद्धा पाळल्या जातात़ आपल्या देशाने मंगळावर यान पाठविले आहे़ पण, दुसरीकडे मंगळ असलेल्या मुलीबरोबर कोणी लग्न करण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे़ समजात अजूनही जुन्या बुरसटलेल्या रूढी, परंपरांची अंमलबजावणी होत आहे. अनेकजण त्याच्या आहारी गेले आहेत. यासाठी जनजागृती करून समाजातील गैरसमज दूर केला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले़ या वेळी अंनिसच्या राजीव देशपांडे, मिलिंद देशमुख, प्रभाकर नानावटी यांनी मनोगत व्यक्त केले़ कार्यक्रमात प्रज्ज्वल कुदाळ, किरण शेळके, रोशन इंगळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ़ अरुण बुरांडे यांनी केले़ सूत्रसंचालन डॉ़ राजेंद्र कांक रिया यांनी केले़ तर आभार प्रदर्शन नंदिनी जाधव यांनी केले़(प्रतिनिधी)