शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

बनावट दाखले तयार करून शासनाची फसवणूक करणाऱ्यांवर २७ जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 7:43 PM

बनावट रहिवासी दाखले आरोपींनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड येथे सादर केले.

ठळक मुद्देआरटीओ : फसवणूक करून मिळविले ऑटोरिक्षा बॅच

पिंपरी :  परिवहन विभागाकडून रिक्षा परमिट मिळविण्यासाठी बनावट दाखल्यांद्वारे केलेला फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. ऑटोरिक्षा बॅचसाठी बनावट रहिवाशी दाखले परिवहन विभागाला दिले आहेत. याप्रकरणी २७ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडसीकर यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसीर, महम्मद अली हबीब अली सय्यद (रा. ओटास्कीम, निगडी), शिवाजी शंकर डोलारे (रा. देहूरोड), मुबारक महेबूब शेख (रा. ओटास्कीम, निगडी) आणि अन्य २४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑटोरिक्षा बॅचसाठी अनेक कागदपत्रे लागतात. त्यापैकी बनावट रहिवासी दाखले आरोपींनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड येथे सादर केले. कागदपत्रांची पडताळणी करत असताना ही बाब परिवहन विभागातील अधिकाऱ्यांच्या  लक्षात आली. १९ जानेवारी २०१९ ते ७ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत हा प्रकार घडला. त्यानुसार ही बनावट कागदपत्रे सादर करणाºया एकूण २७ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस