शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

Corona virus : दिलासादायक! पिंपरीत सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट; दिवसभरात ११० पाॅझिटिव्ह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 11:45 PM

१५० जण कोरोनामुक्त

पिंपरी : उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. दिवसभरात ११० जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर १५० जण कोरोनामुक्त झाले. त्यातही दिलासादायक बाब म्हणजे शहरात शनिवारी कोरोनाचा एकही रुग्ण दगावला नाही. तसेच शहरातील सक्रीय रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे.

शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९८७३८ झाली आहे. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत १७८५ तर महापालिका हद्दीबाहेरील ७४५ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत. शनिवारी दिवसभरात २०८१ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तसेच दिवसभरात १६६० जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले. २४४२ जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून २०८१ जणांना घरी सोडण्यात आले. तर ६७४ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील ७१ रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. महापालिका हद्दीबाहेरील ७५०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर महापालिका हद्दीतील ९५४१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले कोरोना पॉझिटिव्ह ६२ रुग्ण शहराबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

सक्रिय रुग्णसंख्याही घटलीकोरोना पॉझिटिव्ह असलेले ६७४ सक्रीय रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर ८६७ रुग्णांचे गृहविलगीकरण करण्यात आले आहे. असे एकूण १५४१ सक्रीय रुग्ण शहरात आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांपेक्षा गृहविलगीकरण केलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या आठवड्यात १७०० पेक्षा जास्त सक्रीय रुग्ण होते. मात्र या आठवड्यात सक्रीय रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलshravan hardikarश्रावण हर्डिकर