शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

संगणक अभियंत्याकडून तरुणीचा विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 3:54 PM

दोघांचे फोन आणि मेसेजद्वारे केवळ मित्र या नात्याने बोलणे सुरू होते. मध्यंतरी आरोपी मुजुमदारचा वाढदिवस झाला तेव्हा देखील तरुणी हिंजवडी येथे आली होती.

पिंपरी :  एकतर्फी प्रेमातून  संगणक अभियंत्याने  तरुणीचा विनयभंग केला. ही घटना हिंजवडीत घडली. याप्रकरणी संबंधित तरुणीने पोलिसात फिर्याद दिली आहे. पिनाक नेपाल मुजुमदार (वय ३०) असे विनयभंग करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तो हिंजवडी येथील एका कंपनीत काम करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिनाक नेपाल मुजुमदार आणि संबंधित तरुणी हे ओळखीचे असून दोघांची मैत्री आहे. २०१२ ला दोघेही चेन्नई येथे एकत्र नोकरी करत होते. परंतु,२०१७ ला मुजुमदार हा हिंजवडी येथील कंपनीत संगणक अभियंता म्हणून कार्यरत झाला.

            दोघांचे फोन आणि मेसेजद्वारे केवळ मित्र या नात्याने बोलणे सुरू होते. मध्यंतरी आरोपी मुजुमदारचा वाढदिवस झाला तेव्हा देखील तरुणी हिंजवडी येथे आली होती. मात्र,डिसेंबर महिन्यात चेन्नई येथून तरुणीला मुजुमदारने हिंजवडीत बोलावून घेतले ‘तुझ्यावर खूप प्रेम करतो, तू काहीच उत्तर देत नाहीस’ असं म्हणून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तरुणी घाबरलेल्या अवस्थेत त्याच रात्री चेन्नईला निघून गेली. दरम्यान,रविवारी या प्रकरणी तरुणीने हिंजवडी येथे येऊन फिर्याद दिली आहे. अद्याप आरोपी हा फरार आहे. घटनेचा अधिक पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर या करत आहेत.

टॅग्स :MolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसhinjawadiहिंजवडी