शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्हीच्या कामाला गती देण्यासाठी समिती

By admin | Updated: June 9, 2015 05:34 IST

शहरात सीसीटीव्ही बसविण्याच्या कामाला विलंब होत असल्याने त्यातील अडचणी दूर करून त्याला गती देण्यासाठी गृहविभागाकडून तांत्रिक समितीचे गठण करण्यात आले आहे.

पिंपरी : शहरात सीसीटीव्ही बसविण्याच्या कामाला विलंब होत असल्याने त्यातील अडचणी दूर करून त्याला गती देण्यासाठी गृहविभागाकडून तांत्रिक समितीचे गठण करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये पोलीस उपायुक्त, शासनाच्या आयटी विभागाचे अधिकारी, एमआरएससीचे प्रतिनिधी, एनआयसीचे प्रतिनिधी, महापालिकेच्या आयटी विभागाचा प्रतिनिधी, सीईओपीचे प्रतिनिधी यांचा समावेश असणार आहे. जर्मन बेकरीमध्ये २०१० मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. त्यानंतर जंगली महाराज रस्ता, फरासखाना येथे झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर सीसीटीव्हीचा विषय पुन्हा चर्चेत आला होता. मात्र निविदा प्रक्रिया अनेक दिवस रखडल्याने सीसीटीव्हीचे काम सुरू होण्यास विलंब झाला होता. राज्य शासनाच्या गृह विभागाचे सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये तांत्रिक समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सध्या पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या चौकात सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. गृह विभागाच्या नियंत्रणाखाली सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू आहे. पोलीस आयुक्तालयामध्ये सीसीटीव्हीचे नियंत्रण कक्ष असणार आहे. तेथून शहरातील महत्त्वाच्या चौकांवर लक्ष ठेवले जाणार आहे. शहरामध्ये काही ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत; मात्र अद्यापही सीसीटीव्हीचे काम मोठ्या प्रमाणात बाकी आहे. निधी तसेच इतर तांत्रिक अडचणीमुळे हे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय समितीचे गठणही करण्यात आले. (प्रतिनिधी)सीसीटीव्हीचे काम पूर्ण झाल्यानंतर अनेक गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना मदत होऊ शकणार आहे. पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात बसून संपूर्ण शहरावर एकाच वेळी लक्ष ठेवता येऊ शकणार असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यास पोलिसांना मोठी मदत होणार आहे.