शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
3
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
6
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
7
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
8
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
9
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
10
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
11
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीला दिला चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 2:56 AM

घरात शिरून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना वाकड परिसरात मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली. मुलीच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पिंपरी : घरात शिरून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना वाकड परिसरात मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली. मुलीच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रवी पाटोळे (वय २१) याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपीला अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री दोनच्या सुमारास पाटोळे याने पीडित मुलीच्या घराचा दरवाजा ठोठावला. मुलीच्या आईने दरवाजा उघडला. पाटोळे याने आईला ढकलून दिले. घरात अल्पवयीन मुलगी झोपली होती. पाटोळे याने तिच्यासोबत अतिप्रसंग केला. घाबरलेल्या आईने आरडाओरडा केला. त्यामुळे शेजारी तत्काळ जमा झाले. पाटोळेमागील काही दिवसांपासून आपल्या मुलीला त्रास देत असल्याचे शेजाºयांना सांगितले असता त्यांनी पाटोळे याला चांगलाच चोप दिला. त्याला पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले.पोलिसांनी पाटोळे विरोधात लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम १८ नुसार गुन्हा नोंदविला आहे. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हा