शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
3
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
4
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
5
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
6
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
7
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
8
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
9
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
10
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
11
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
12
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
13
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
14
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
15
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
16
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
17
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
18
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
19
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
20
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू

बर्निंग शिवशाही ; पिंपरीतील कासारवाडीजवळची घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2019 3:49 PM

कासारवाडीजवळ राज्य परिवहन मंडळाच्या शिवशाही बसला सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास आग लागली.

पिंपरी : कासारवाडीजवळ राज्य परिवहन मंडळाच्या शिवशाही बसला सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास आग लागली. बसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला होता त्यामुळे बसच्या समोरच्या भागात अचानक आगीचा भडका झाला.त्यात बस  जळून खाक झाली. कोणतीही जीवित हानी झाली नाही. तातडीने बस थांबवून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.

रविवारी शिवाजीनगर बस स्थानकातून सकाळी आठ वाजता श्रीरामपूरला शिवशाही सुटणार हाेती. त्याआधीच पुणे- मुंबई जुन्या महामार्गावर कासारवाडी येथे या बसने पेट घेतला. आग लागल्याचे चालकाच्या लक्षात येताच चालक पप्पू आव्हाड यांनी तातडीने बस रस्त्याच्या कडेला घेतली. आजूबाजूच्या नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु आग माेठ्याप्रमाणावर पसरली हाेती. एका सजग नागरिकाने अग्निशमन दलाला आगीची माहिती दिली. अग्निशमन दलाने काही मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले. बस रिकामी असल्याने माेठा अनर्थ टळला. आग कशामुळे लागली याचे कारण अस्पष्ट आहे. 

टॅग्स :fireआगShivshahiशिवशाहीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड