शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक

By admin | Updated: October 12, 2016 02:03 IST

बेकायदेशीररीत्या पिस्तूल बाळगणाऱ्या दोन सराइतांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे़ विठ्ठल महादेव शेलार (वय २७, रा़ बोतरवाडी, ता़ मुळशी) आणि प्रकाश उर्फ पप्पू अरुण गायकवाड

पिंपरी : बेकायदेशीररीत्या पिस्तूल बाळगणाऱ्या दोन सराइतांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे़ विठ्ठल महादेव शेलार (वय २७, रा़ बोतरवाडी, ता़ मुळशी) आणि प्रकाश उर्फ पप्पू अरुण गायकवाड (वय ३०, रा़ बहुली, ता़ हवेली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत़ ही कारवाई सोमवारी माण गावातील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ करण्यात आली़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी खबऱ्याने माण गावात दोन सराईत पिस्टल घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना दिली़ त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी सापळा रचला़ काही वेळाने माण गावात आलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले़ त्यांची अंगझडती घेतली असता, आरोपी शेलार आणि गायकवाड यांच्याकडे दोन गावठी पिस्टल, पाच जिंवत काडतुसे, एक रॅम्बो सुरा आढळून आला़ बेकायदेशीररीत्या शस्त्रे बाळगल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या कारवाईत सचिन उगले, विवेक गायकवाड, अमोल धस, आनंद खोमणे, आशिष बोटके, अतिक शेख, जितेंद्र शिखरे, अजय फ ल्ले यांनी सहभाग घेतला़ (प्रतिनिधी)