शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅट्रॉसिटीला हात लावता येणार नाही

By admin | Updated: October 13, 2016 02:11 IST

समाजातील कुठल्याही जातीबद्दल बोलले तर जातिवाचकचा गुन्हा दाखल होऊ शकतो. दरम्यान, कुणालाही अ‍ॅट्रॉसिटी कायद्याला हात लावता येणार नाही

दौंड : समाजातील कुठल्याही जातीबद्दल बोलले तर जातिवाचकचा गुन्हा दाखल होऊ शकतो. दरम्यान, कुणालाही अ‍ॅट्रॉसिटी कायद्याला हात लावता येणार नाही किंवा त्यात बदल करता येणार नाही, असे मत प्रा. सुषमा आंधारे यांनी व्यक्त केले. दौंड येथे ‘आरक्षण, अ‍ॅट्रॉसिटी भ्रम आणि वास्तव’ या विषयांवर त्या बोलत होत्या. येथील भीमक्रांती सेनेच्या वतीने धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्ताने अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट जनजागरण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कोपर्डी येथील आमच्या भगिनीवर झालेल्या अत्याचाराचा आम्ही निषेधच करतो, परिणामी गुन्हेगारांना तातडीने फाशी झाली पाहिजे. राज्यात शैक्षणिक, सहकार, राजकारण या ठिकाणी मराठ्यांचे वर्चस्व आहे; परंतु प्रस्थापित मराठ्यांनी विस्थापित मराठ्यांचा कधीही विचार केला नाही, असे सांगून लालकृष्ण अडवाणी, अरविंद केजरीवाल, शरद पवार, राज ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर सुषमा आंधारे यांनी नाराजी व्यक्त केली. सुरुवातीला भीमक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अश्विन वाघमारे यांनी प्रास्ताविक भाषण केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी भीमक्रांती सेनेच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळाले.(वार्ताहर)