शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार? संजय राऊतांचा ठाण्यातून हल्लाबोल
3
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
4
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
5
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
6
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
7
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
9
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
10
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
11
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
12
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
13
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
14
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
15
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
16
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
17
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
18
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
19
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला

पिंपरीतील जांबेत ५० लाखांचा गुटखा व पानमसाला जप्त; एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 7:07 PM

बेकायदेशीर विक्री करण्यासाठी गुटखा व पानमसाल्याचा साठा

पिंपरी : बेकायदेशीर विक्री करण्यासाठी गुटखा व पानमसाल्याचा साठा केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. 49 लाख 75 हजार 500 रुपयांचा गुटखा व पानमसाला जप्त करण्यात आला आहे. जांबे येथे मंगळवारी (दि. 14) साडेबाराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.महेंद्रकुमार नथुलाल राठोड (वय 35, रा. थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक संतोष शामराव सावंत (वय 33, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जांबे येथे मंगळवारी पत्राशेडमध्ये 49 लाख 75 हजार 500 रुपयांचा गुटखा व पानमसाला आढळून आला. त्याच्या खरेदीचे बिल किंवा माहिती आरोपी राठोड याच्याकडे नव्हती. तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरोप राठोड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिरुद्ध गिजे तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी