शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
2
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
3
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
4
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
5
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
6
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
7
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
8
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
9
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
10
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
11
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
12
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
13
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
14
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
15
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
16
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
17
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
18
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
19
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
20
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
Daily Top 2Weekly Top 5

माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 02:52 IST

आयटी अभियंता अंतरा दास या तरुणीच्या हत्याप्रकरणाची माहिती देणाºयास पुणे ग्रामीण पोलिसांकडून २५ हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

पिंपरी : आयटी अभियंता अंतरा दास या तरुणीच्या हत्याप्रकरणाची माहिती देणाºयास पुणे ग्रामीण पोलिसांकडून २५ हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
आठ महिन्यांपूर्वी तळवडे येथे अंतरा देवानंद दास (वय २३, रा. सिंधुनगर, निगडी, मूळ-पश्चिम बंगाल) या तरुणीचा खून झाला होता. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी याप्रकरणी संतोषकुमार याला बंगळूर येथून अटकही केली होती. मात्र, तपासाच्या दृष्टीने अद्यापही पुरेशी माहिती मिळालेली नाही. नेमके मारेकरी कोण आहेत, कितीजण होते, याबाबतचा तपास अद्याप सुरू आहे. यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, आठ महिन्यांनंतरही मारेकºयांपर्यंत पोहोचता आले नाही.
दरम्यान, याप्रकरणी कोणाला अधिक माहिती असल्यास माहिती देण्याचे आवाहन पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात आले आहे. योग्य माहिती देणाºयास पोलिसांकडून २५ हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.