शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘मेट्रोझिप’मध्ये शंभरावी बस दाखल

By admin | Updated: August 20, 2016 05:20 IST

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन यांच्या वतीने हिंजवडी आयटी पार्क येथे मेट्रोझिप या वाहतूक व्यवस्थेत १००वी बस दाखल करण्यात

वाकड : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन यांच्या वतीने हिंजवडी आयटी पार्क येथे मेट्रोझिप या वाहतूक व्यवस्थेत १००वी बस दाखल करण्यात आली. या वाहतूक व्यवस्थेमुळे आयटीतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सुविधा उपलब्ध झाली आहे. वाहतूककोंडी सुटण्यासदेखील मदत होत आहे. सप्टेंबर २०१४ मध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात आला. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर चार मार्गांवर १३ बस सुरू करण्यात आल्या होत्या. गेल्या दोन वर्षांत ही संख्या आता १०० वर पोहोचली आहे. सध्या ४४ मार्गांवर ही सुविधा सुरू असून, या बसच्या दिवसाला ३५० फेऱ्या होत आहेत. या बसचा पाच हजारांहून अधिक आयटी कर्मचाऱ्यांना फायदा झाला आहे. या बस पिंपरी-चिंचवडसह परिसरात विविध भागात जात आहेत. यासह वाहतूककोंडी सोडविण्यासाठी मेट्रोझिप ग्रीन आणि मेट्रोझिप डिलाइट ही सेवादेखील सुरू करण्यात आली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सेवेचे उद्घाटन झाले. या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष अनिल पटवर्धन उपस्थित होते. (वार्ताहर)