'या' राईड्सनी एकदा प्रवास तर करा, सगळी महागडी वाहन विसरुन जाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 18:25 IST2021-12-09T18:17:19+5:302021-12-09T18:25:34+5:30

प्रवासाची आवड असलेले लोक नवनवीन ठिकाणी भेट देत असतात. हे देखील स्पष्ट आहे की आपल्याला फिरण्यासाठी वाहनाची आवश्यक्ता असते. आज आम्ही तुम्हाला काही खास राइड्सबद्दल सांगणार आहोत.

टुकटुक कंबोडियामध्ये आढळते. हे एक वेगळ्या प्रकारचे वाहन आहे. त्याची शैली प्रत्येकाला त्याच्याकडे आकर्षित करते. या वाहनाला तीन चाके आहेत.

डॉग स्लाइडिंग हा एक अनोखा अनुभव आहे. ही राइड जगभरात प्रसिद्ध आहे.

जंक बोट ही हाँगकाँगमध्ये आढळणारी एक सुंदर प्रकारची बोट आहे. हाँगकाँगमध्ये आपल्या बजेटमध्ये फिरण्यासाठी ही खास बोट आहे.

झॉर्ब न्यूझीलंडमध्ये आढळतो. हा एक मोठी चेंडू असून पर्यटक यामध्ये बसण्याचा आनंद घेऊ शकतात.