हे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल जपानची बातच न्यारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 22:49 IST2019-09-19T22:41:36+5:302019-09-19T22:49:27+5:30

बोगद्यांमधून जाताना सहज सायकल नेता येते.
चित्रपटाचं असं तिकीट कधी पाहिलंय का?
जपानच्या शेतातलं बुजगावणं...
तुम्ही लेफ्टी असा वा राईटी.. हा कप तुमच्यासाठी...
वेटरचा चेहराच दिसत नाही असं हॉटेल..
जपानी भाषेत लिहिलंय.. वेलकम बॅक... जपान आवडल्यानं तुम्ही इथं पुन्हा आला आहात, हे समजूनच तुमचं स्वागत केलं जातं...