Confirm Tatkal Ticket: रेल्वेच्या व्यस्त मार्गावर IRCTC वरून कन्फर्म तत्काळ तिकीट बुक करणे कठीण काम आहे. पण, तुम्ही ते आता सहज बुक करू शकणार आहात. यासाठी IRCTC नं आणलेलं नवी फीचर कामी येणार आहे. ...
हिट वेव्हमुळे गर्मी वाढली आहे. त्यामुळे जर तुम्ही कुलर विकत घेण्याचा विचार करत असाल तर पुढे आम्ही काही दमदार ऑप्शन दिले आहेत. हे 5 कुलर तुम्ही मासिक हप्त्यांवर विकत घेऊ शकता. ...
गर्मीपासून सुटका करून घेण्यासाठी AC विकत घेण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्ट-अॅमेझॉन सेलमध्ये अनेक एसी स्वस्तात मिळत आहेत. त्यांची यादी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ...
बहुप्रतीक्षित LIC IPO आजपासून खुला झाला आहे. अनेकांना यात सहभागी व्हायचं आहे परंतु कुठून सुरुवात करावी हे माहित नाही. पुढे आम्ही अशा अॅप्सची यादी दिली आहे, जे ही प्रोसेस सोप्पी करतील. ...
वाढत्या भारनियमनामुळे Inverter विकत घेण्याचं प्रमाण वाढलं आहे. वीज गेल्यावर घरात लाईट आणि गर्मीतून पंख्यांची हवा देण्याचं काम इन्व्हर्टर करतो. परंतु या उपयुक्त टेक्नॉलॉजीची व्यव्यस्थित काळजी न घेतल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. ...