Amazon Deal with Vodafone idea: २०१६ मध्ये जेव्हा रिलायन्स जिओ आली तेव्हा भारतात ८ मोठ्या टेलिकॉम कंपन्या होत्या. आता चारच उरल्यात. त्यातही व्होडाफोन आयडिया कंगाल झाली आहे. त्यात परत ५जी येत आहे. ...
Amazon वर काही मोबाईल अॅक्सेसरीज 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध झाल्या आहेत. यात केबल स्टोरेज बॉक्स, यूएसबी केबल, ऑडियो कनेक्टर, ड्यूल कार चार्जर आणि वॉल होल्डरचा समावेश आहे. ...
CE symbol on Electronic Products: जर तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उत्पादनावर 'CE' असा टॅग असतो. बहुतेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्याचा अर्थ जाणून घ्यायची देखील इच्छा नसते. पण आज आपण याची खास ...
Apple ने Apple Pay च्या एका जाहिरातीमधून आगामी iPhone 14 च्या डिजाइनचा खुलासा झाला आहे. हा व्हिडीओ ऑनलाईन वायरल झाला आहे. कंपनीनं मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. ...
30 हजार रुपयांच्या आत अनेक लॅपटॉप भारतात उपलब्ध आहेत. यातून कोणाची निवड करायची असा प्रश्न पडला असेल तर पुढे आम्ही या बजेट सेगमेंटमधील बेस्ट लॅपटॉप्सची यादी दिली आहे. यात 30,000 रुपयांच्या आत येणाऱ्या HP, Lenovo आणि Asus सह अनेक ब्रँड्सचा समावेश आहे. ...
सुरुवातीला फाईव्ह जीचे फोन महाग असतील, असे बोलले जात होते. परंतू, जगभरात सर्वाधिक वापरलेल्या फ्रिक्वेन्सी बँडचे फोन आता १२-१३ हजारांपासून मिळू लागले आहेत. ...
Train Madad App: जनरल तिकिटावर अनेकदा पॅसेंजर आरक्षित डब्यामध्ये घुसलेले असतात. अनेकदा तर सीट किंवा बर्थच या लोकांनी कब्जामध्ये घेतलेला असतो. ज्याने रिझर्व्हेशन करून जादा पैसे मोजले आहेत, तो बिचारा कोनाड्यात पाय बांधून बसलेला असतो. ...