व्हॉट्सअॅपचं भन्नाट फिचर, कलरफूल बॅकग्राऊंडवर दिसणार स्टेटस
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 17:00 IST2017-08-23T16:58:22+5:302017-08-23T17:00:27+5:30

व्हॉट्सअॅपचं भन्नाट फिचर, कलरफूल बॅकग्राऊंडवर दिसणार स्टेटस
व्हॉट्सअॅपनं फेसबुकसारखं एक भन्नाट फीचर आणलं आहे
व्हॉट्सअॅपचं भन्नाट फिचर, कलरफूल बॅकग्राऊंडवर दिसणार स्टेटस
या नव्या फीचरमुळे व्हॉट्सअॅप यूजर्सना फेसबुकप्रमाणे कलरफूल बॅकग्राऊंडवर टेक्स्ट लिहून स्टेटस शेअर करता येणार आहे.
व्हॉट्सअॅपचं भन्नाट फिचर, कलरफूल बॅकग्राऊंडवर दिसणार स्टेटस
हे नवं फीचर आयफोन आणि अँड्रॉईड फोनसाठी उपलब्ध आहे
व्हॉट्सअॅपचं भन्नाट फिचर, कलरफूल बॅकग्राऊंडवर दिसणार स्टेटस
याशिवाय यूजर्स स्टेट्स अपडेट आपल्या व्हॉटसअॅप वेब व्हर्जनवरही पाहू शकतात
व्हॉट्सअॅपचं भन्नाट फिचर, कलरफूल बॅकग्राऊंडवर दिसणार स्टेटस
हे फीचर व्हॉट्सअॅपच्या प्रायव्हेसी सेटिंगमध्ये जाऊन अॅक्टिव्हेट करता येऊ शकते