शासकीय रुग्णालयातील अनास्थेविरोधात प्रणिती शिंदे रस्त्यावर शासकीय रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता, औषधांचा तुटवडा, महागलेले उपचार आणि रुग्णसेवेत होणाऱ्या हलगर्जीपणाविरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 16:38 IST2018-01-02T16:34:08+5:302018-01-02T16:38:17+5:30