ब्लॅक आणि कलरपेक्षाही आकर्षक दिसतात पांढऱ्या शाईने काढलेले टॅटू, बघा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 16:35 IST2019-06-01T16:27:08+5:302019-06-01T16:35:12+5:30

सद्या तरूणाईमध्ये Tattoo ची चांगली क्रेझ बघायला मिळते. त्यात काही लोक ब्लॅक टॅटू काढतात तर काही लोक कलरचा टॅटू काढतात. पण काही लोक त्याहूनही वेगळेपणा दाखवतात. तो असा की, ते पांढऱ्या रंगाने टॅटू काढता. हा टॅटू दिसायलाही वेगळा दिसतो. अशाच काही टॅटूचे खास फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. (All Image Credit : boredpanda.com)