झोप तर उडेलच अन् पोट धरून हसाल, 'या' फोटोत आहे मजेशीर धमाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 17:50 IST2019-09-29T17:38:31+5:302019-09-29T17:50:35+5:30

दोघेही फार सुंदर दिसत आहेत.
सगळेच गाढ झोपेत आहेत.
खरचं यांना या पुस्तकाची गरज आहे का?
बापरे... एवढी झोप आली होती?
या मुलींना तर यांच्या झोपेचा चांगलाच फायदा झाला...
असं वाटतं की, यांना काम करतानाच झोप आली असेल...
ही कोणती पद्धत?
स्वप्नातही जिमनॅस्टिक करतात वाटतं...
याला म्हणतात पैसे वसूल करणं...
याा तर काही तोडचं नाही...
अरे देवा... काही खरं नाही...
... म्हणून ऑफिसमध्ये तरी झोपू नका
तिथे खरचं कोणी झोपलंय का?
नक्की कोण झोपलयं?
हे करून दाखवा...
असं वाटतंय झोपण्याची स्पर्धा सुरू आहे...
अरे देवा.... कोणीतरी थांबवा यांना...
सोने के लिए कुछ भी...
यालाच म्हणतात 'स्लीपिंग अंडर द टेबल'