विश्वास बसेल का? एकापेक्षा एक भारी लूकसाठी हॉलिवूड कलाकारांना बघा किती मेहनत घ्यावी लागते! By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 2:33 PM
1 / 17 जेव्हाही आपण एखाद्या हॉलिवूड सिनेमातील एखादं कॅरेक्टर बघतो, तर त्यावर सहजासहजी विश्वास ठेवणं अवघड जातं. अनेकांना असं वाटतं की, त्या कॅरेक्टरचा लूक हा कॉम्प्युटरने केला असेल. काही प्रमाणात हे खरंही असेल. पण यात मेकअपची कमाल अधिक असते. हे मेकअप कसं केलं जातं ते या फोटोंमधून बघा. (All Image Credit : www.amazon.com) 2 / 17 Arnold Schwarzenegger, Terminator 3 / 17 Chris Hemsworth, Avengers Endgame 4 / 17 Danny DeVito, Batman Returns 5 / 17 Doug Jones, Crimson Peak 6 / 17 Eddie Murphy, Coming To America 7 / 17 Heath Ledger, The Dark Knight 8 / 17 John Rhys-Davies, Lord Of The Rings 9 / 17 Josh Brolin, Deadpool 2 10 / 17 Karen Gillan, Avengers 11 / 17 Naomi Grossman, American Horror Story Series 12 / 17 Richard Armitage, The Hobbit 13 / 17 Richard Brake, Game Of Thrones 14 / 17 Robin Williams, Mrs Doubtfire 15 / 17 Roddy Mcdowall, Planet Of The Apes 16 / 17 Ron Perlman, Hellboy 17 / 17 Ryan Reynolds, Deadpool 2 आणखी वाचा