शहरं
Join us  
Trending Stories
1
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
2
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
3
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
4
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
5
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
6
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
7
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
8
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
9
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
10
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
11
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
12
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
13
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
14
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
15
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
16
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
17
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
18
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
19
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
20
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा

बारामतीतील १५७ केंद्रांवर गैरप्रकारांची भीती; सुप्रिया सुळेंना संशय, निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 9:01 AM

बारामती विधानसभा मतदारसंघातील शहरातील १२, ग्रामीण भागातील ४७, दौंडमधील ३३, पुरंदरमधील ३१, भोरमधील ३१ व खडकवासला विधानसभा मतदारसंघातील ३ मतदान केंद्रांवर गैरप्रकार घडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क   पुणे : बारामतीची निवडणूक सध्या देशपातळीवर गाजत असून, पवार कुटुंबातील ही लढाई आता वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. बारामतीत मंगळवारी मतदान होत आहे. या  मतदारसंघातील एकूण मतदान केंद्रांपैकी सुमारे १५७ मतदान केंद्रांवर अनुचित प्रकार घडण्याची भीती महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली आहे. या संदर्भात त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांना पत्र लिहिले असून, खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.  

बारामती विधानसभा मतदारसंघातील शहरातील १२, ग्रामीण भागातील ४७, दौंडमधील ३३, पुरंदरमधील ३१, भोरमधील ३१ व खडकवासला विधानसभा मतदारसंघातील ३ मतदान केंद्रांवर गैरप्रकार घडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

तक्रारीत ठोस कारण नाही nयाबाबत द्विवेदी म्हणाल्या, सुळे यांची तक्रार आली आहे. त्यात ठोस कारण दिलेले नाही. nमात्र, तरीदेखील सर्व विधानसभा मतदारसंघांच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दक्ष राहण्यास सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेbaramati-pcबारामतीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४