विश्वास बसेल का? एकापेक्षा एक भारी लूकसाठी हॉलिवूड कलाकारांना बघा किती मेहनत घ्यावी लागते!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 14:51 IST2019-11-14T14:33:07+5:302019-11-14T14:51:48+5:30

जेव्हाही आपण एखाद्या हॉलिवूड सिनेमातील एखादं कॅरेक्टर बघतो, तर त्यावर सहजासहजी विश्वास ठेवणं अवघड जातं. अनेकांना असं वाटतं की, त्या कॅरेक्टरचा लूक हा कॉम्प्युटरने केला असेल. काही प्रमाणात हे खरंही असेल. पण यात मेकअपची कमाल अधिक असते. हे मेकअप कसं केलं जातं ते या फोटोंमधून बघा. (All Image Credit : www.amazon.com)
Arnold Schwarzenegger, Terminator
Chris Hemsworth, Avengers Endgame
Danny DeVito, Batman Returns
Doug Jones, Crimson Peak
Eddie Murphy, Coming To America
Heath Ledger, The Dark Knight
John Rhys-Davies, Lord Of The Rings
Josh Brolin, Deadpool 2
Karen Gillan, Avengers
Naomi Grossman, American Horror Story Series
Richard Armitage, The Hobbit
Richard Brake, Game Of Thrones
Robin Williams, Mrs Doubtfire
Roddy Mcdowall, Planet Of The Apes
Ron Perlman, Hellboy
Ryan Reynolds, Deadpool 2