शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नजर ना लगे! इन्स्टाग्रामवर स्टार आहे 'ही' पावर लिफ्टर, तिच्या बॉडी बिल्डींग अन् सुंदरतेच्या प्रेमात आहेत लोक...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 1:25 PM

1 / 14
कोरोना व्हायरसमुळे जिम कित्येक महिन्यांपासून बंद आहेत. पण म्हणून काय बॉडी बनवणाऱ्यांनी मेहनत करणं बंद केलं नाही. काहींनी घराच्या छतावरच जिम सुरू केला. एक रशियाची पॉवर लिफ्टर आहे. ज्यूलिया विंस असं तिचं नाव. 24 वर्षीय ज्यूलिया सोशल मीडियात चांगलीच अॅक्टिव असते. इन्स्टाग्रामवर तिचे 9 लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. ज्यावर तिचे तिचे वर्कआउटचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अर्थातच तिचे फोटो-व्हिडीओ पाहून कुणीही हेच म्हणेल छोरिया छोरों से कम नहीं होती.
2 / 14
ज्यूलिया एक पावर लिफ्टर असून अनेकांसाठी ती प्रेरणादायी आहे. 1996 मध्ये जन्मलेली ज्यूलिया गेल्या 8 वर्षांपासून बॉडी बिल्डींग करते आहे.
3 / 14
ज्यूलियानुसार, ती स्क्वाड आणि बेंच प्रेसमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहे. लोक तिला Muscle Barbie असंही म्हणतात. ज्यूलिया ही सुंदरता आणि बॉडी बिल्डींगचं एक अनोखं कॉम्बिनेशन आहे.
4 / 14

5 / 14

6 / 14

7 / 14

8 / 14

9 / 14

10 / 14

11 / 14

12 / 14

13 / 14

14 / 14

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके