अवलिया फोटोग्राफरचे १५ अतरंगी फोटोज पाहून व्हाल अवाक्.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 16:13 IST2019-11-04T16:06:50+5:302019-11-04T16:13:09+5:30

अलिकडे लोकांकडे फोटोशॉपचे इतके सॉफ्टवेअर आणि अ‍ॅप्स आहेत की, ते फोटो कसाही तयार करू शकतात. आज असे अनेक फोटोग्राफर्स आहेत, ज्यांनी त्यांच्या वेगळ्या क्रिएटीव्हीटीमुळे लोकांना थक्क केलंय. असाच एक फोटोग्राफर म्हणजे Stephen McMennamy. त्याने काढलेले फोटो आणि त्यावर केलेलं काम खरंच अवाक् करणारं असंच आहे. (Image Credit : boredpanda.com)