फोटोशॉपचा जुगाड करण्यात भारतीयच एक नंबरवर; 'हे' १२ फोटो पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 20:39 IST2021-03-02T20:16:25+5:302021-03-02T20:39:32+5:30

funny photoshopped masterpieces : असं फोटोशॉप तुम्ही याआधी कधीही पाहिलं नसेल.

फोटोशॉपचा वापर करून तुम्ही अशक्य गोष्टीसुद्धा शक्य करून दाखवू शकता. सध्याच्या काळात सगळेचजण सर्रासपणे फोटोशॉपचा वापर करून आपल्या मनाला येईल तसे फोटो बनवून घेतात.

सध्या सोशल मीडियावर फोटोशॉप केलेले फोटो व्हायरल होत आहे.

हे फोटो पाहून भारतीय लोक फोटोशॉपचा जुगाड करण्याच्या बाबतीत सगळ्यात पुढे असल्याचं तुम्हाला लक्षात येईल.

कधी अभिनेत्रींसह तर कधी वेगवेगळे स्टंट करण्याचे फोटोशॉप दिसून येत आहे.

बापरे! यानं तर मेंदूच बाहेर काढला.

आयफोनचा वापर करून त्यावर नैसर्गिक सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

धूम स्टाईल...

आता हेच बाकी होतं.