Diwali 2018: सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी व्हॉट्सअॅप, फेसबुक मेसेजेस!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 13:27 IST2018-11-03T13:14:47+5:302018-11-03T13:27:05+5:30

दिवाळी आता काही दिवसांवरच आली आहे. त्यामुळे अनेकजण आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि आप्तांना शुभेच्छा देण्यासाठी वेगळ्या मेसेजेसचा शोध घेत आहेत. आम्ही तुमच्यासाठी असेच काही खास दिवाळी मेसेजेस घेऊन आलो आहोत जे तुम्ही सर्वांना पाठवू शकता.